|
Article on other languages:
|
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
जुलै-डिसेंबर
जन्म
- जानेवारी २ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
- जानेवारी १७ - मुहम्मद अली, अमेरिकन मुष्टीयोद्धा.
- फेब्रुवारी ११ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- फेब्रुवारी १४ - मायकेल ब्लूमबर्ग, न्यूयॉर्कचा महापौर.
- फेब्रुवारी २४ - जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
- मार्च १ - रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
- मार्च ११ - पिटर आयरी, अभिनेता.
- मे ९ - जॉन ऍशक्रॉफ्ट, अमेरिकन सेनेटर.
- मे २४ - अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- जुलै २६ - व्लादिमिर मेचियार स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ४ - डेव्हिड लँग, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
- सप्टेंबर १६ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
- सप्टेंबर २५ - पीटर पेथेरिक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
|