दूरध्वनी

Article on other languages:

दूरध्वनी अथवा दूरभाष (इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने लावला.

टेलिफोन एक्स्चेंज

जुने तंत्रज्ञान

छोट्या क्षमतेचे एक जुने टेलिफोन एक्स्चेंज (चित्र आडवे आहे)
जुन्या टेलिफोन एक्स्चेंज मध्ये असणारे स्विचेस, हे स्विचेस वापरून येणारे व जाणारे कॉल्स योग्य ठिकाणी पोहोचवले जात असत. या साठी चालक (टेलिफोन ऑपरेटर) ची गरज पडत असे.

नवीन तंत्रज्ञान

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.