|
Article on other languages:
|
फेब्रुवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४० वा किंवा लीप वर्षात ४० वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.
- १५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.
- १८३० - अब्दुल अझीझ, ऑट्टोमन सम्राट.
- १८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.
- १८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
- १९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १६३४ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.
- १९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
- १९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
- १९८१ - न्या.एम.सी.छगला, नामवंत कायदेपंडित
- १९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
- ११९९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.
- २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.
- २००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल.
प्रतिवार्षिक पालन
फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना)
|