|
Article in other languages:
|
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान हे भारताचे भूस्थिर कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठीचे वाहन आहे.
महत्त्वाची माहिती
पहिला टप्पाएस १२५ टप्पा २.८ मीटर व्यासाचा आहे व हा टप्पा एम २५० ग्रेड मार्जिंग स्टील ने बनवलेला आहे. ह्या टप्प्यात १२९ टन प्रोपेलंन्ट सामावू शकते. एल ४० स्र्टॅप ओन्स ह्या मध्ये ४० टन हायपरगोलिक प्रोपेलंन्ट ( UDMH and N2O4) २.१ मीटर व्यासाच्या भांड्यात ठेवलेले असते. ह्या स्टेजमध्ये ६८० किलो न्यूटन. थ्रस्ट मिळ्ते. दुसरा टप्पादुसरा टप्पा २.८ मी व्यासाचा आहे व यात ३७.५ टन प्रोपेलंन्ट ( UDMH and N2O4) अल्युमिनियमच्या दोन भांड्यात ठेवता येते. ह्या टप्प्यात विकास इंजिन वापरले जातात (७२० कि.न्यू.) तिसरा टप्पातिसरा टप्पा २.८ मी व्यासाचा आहे. द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन दोन वेगळ्या भांड्यात साठवलेले असतात ( १२.५ टन). प्रक्षेपण माहिती
हे सुध्दा पहाबाह्य दुवे
Questions for article: उपग्रह, उपग्रह प्रक्षेपण यान |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.
IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.