सोल

Article on other languages:

सोल दक्षिण कोरियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

सोल शहराची वस्ती १ कोटीपेक्षा जास्त आहे तर महानगरात २ कोटी ३० लाख व्यक्ती राहतात.

हे शहर हान नदीकाठी असून उत्तर कोरियाच्या सीमेपासून फक्त ५० कि.मी.वर आहे.

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2" पासून मिळविले

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.