हिमालय

Article on other languages:

del.icio.us del.icio.us
Digg Digg
Furl Furl
Reddit Reddit
Rojo Rojo
Add to OnlyWire

हिमालय (IPA pronunciation: [hɪ'mɑlijə], [ˌhɪmə'leɪjə]) ही पर्वतरांग आशिया खंडात असून, दक्षिण आशियास तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सगळ्यात उंच शिखरांपैकी अनेक शिखरे या पर्वतरांगेत आहेत.

संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान (अलय).

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.